राहुरी येथे मनसेकडून हनुमान जन्मोत्सवनिमित्त महाआरती

राहुरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना राहुरी तालुक्याच्या वतीने हनुमान जन्मोत्सव निमित्ताने आज हनुमान मंदिरामध्ये महाआरती करण्यात आली. 

त्याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेना राज्य उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गाडे, उपजिल्हाध्यक्ष अरुण चव्हाण, मनसे शहराध्यक्ष प्रतीक विधाते, मनविसे तालुका अध्यक्ष सागर माने, मनविसे शहराध्यक्ष प्रसाद गुंजाळ, नितीन कल्हापुरे, राजू आढागळे, मनोज जाधव, दीपक कल्हापुरे आदी मनसैनिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या