श्रीरामपूर ( बाबासाहेब चेडे ) : वसुंधरा वृक्षसंवर्धन समिती, श्रीरामपूर यांच्या वतीने 22 एप्रील वसुंधरा दिनानिमित्त पर्यावरण पूरक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धा क्र 1 -
घरातील टाकाऊ वस्तूंचा वापर करून झाड लावण्यासाठी आकर्षक कुंडी बनविणे.
स्पर्धेसाठी नियम -
1)पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करावा.
2)कुंडी फार छोटी नसावी.
3)माती व झाड आवश्यक नाही, फक्त कुंडीचाच विचार केला जाईल.
4)स्पर्धकाने कुंडी घरून बनवून आणावी.
5)स्पर्धकाने स्पर्धेच्या ठिकाणी दिलेल्या वेळेच्या अर्धातास अगोदर उपस्थीत रहाणे आवश्यक.
6)नाव नोंदणी आवश्यक.
7)प्रवेश फी प्रत्येकी रु 20/- राहील
स्पर्धेसाठी बक्षीस -
1⃣प्रथम 351/- रुपये
2⃣द्वितीय 251/- रुपये
3⃣तृतीय 151/- रुपये
स्पर्धा क्र 2 -
स्वर्गीय लता मंगेशकर यांची निसर्गावर आधारीत गीत गायन स्पर्धा ज्यामध्ये चंद्र, सूर्य, पृथ्वी, धरती पानी, तारे, आकाश, गगन,फूल इ.शब्द अपेक्षित आहेत.
स्पर्धेचे नियम -
१)वय वर्ष 15 पुढील सर्वांसाठी खुली आहे (मुले, मुली, महिला, पुरुष)
२)गायनासाठी वेळ 3 ते 5 मिनिट
३) हिंदी व मराठी गाणी असावीत.
४)कोणतेही वाद्य चालणार नाही.सुर व ताल पाहिले जाईल.
५)नाव नोंदणी आवश्यक
5)प्रवेश फी प्रत्येकी रु 20/-
बक्षीस - 1) प्रथम 500/-रुपये, २) द्वितीय 400 /-रुपये, ३) तृतीय 300/- रुपये, ४) चतुर्थ 200/- रुपये, ५) पाचवे 100 /-रुपये
दोन्ही स्पर्धेला परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
नाव नोंदणीसाठी
१) नीता डंबिर 7588541786
२) उषा मुंदडा 9423785988
३) मंगल मुथा 9923234001
४) चित्रा खटोड 9960677990
५)सरोजिनी झरकर ९२२५९१०७४२
६) सिमा जाधव 8888553176
७) सुनीता चुडीवाल 9422726886 यांचेकडे करावी. स्पर्धा दिनांक 22 एप्रिल 2022, शुक्रवार रोजी दुपारी 4 वाजता, कालिका मंदिर, कुंभार गल्ली, श्रीरामपूर येथे घेण्यात येणार आहेत. स्पर्धा क्रमांक 1, 2 साठी नाव नोंदणीसाठी अंतीम तारीख 20 एप्रिल 2022 राहील.
0 टिप्पण्या