श्रीरामपूर : रयत शिक्षण संस्थेत पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असलेले सुधाकर पीलगर व गोरक्षनाथ पिलगर यांचे वडील भागचंद शिवराम पिळगर यांचे वयाच्या 82 व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे. ते अशोक कारखान्यात नोकरीस होते.
शांत, सुस्वभावी, व धार्मिक वृत्तीचे होते. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्यामागे पत्नी, नातवंडे, मुले असा परिवार आहे. चि.सचिन, आदित्य यांचे ते आजोबा होते. शारदा विद्यालय राहाता येथील प्राचार्य श्री. एम.के. पिलगर यांचे ते चुलते होते.
0 टिप्पण्या