आंतरवाली खांडी येथे पेव्हर ब्लाॅकचे उद्घाटन


पाचोड/ विजय चिडे : आंतरवाली खांडी ता.पैठण येथे पेव्हर ब्लॉक,व जल जीवन योजनेतून पाईपलाईनचे उद्घाटन पैठण कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजू भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समिती उपसभापती कृष्णा भुमरे, पंचायत समिती सदस्य सोपान थोरे, भास्कर गिते, संभाजी तवार, भूषण तवार सह गावातील प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या