अहमदनगर/ जावेद शेख : जिल्हा परिषदेच्या काष्टाईब महासंघ कार्यालयात युनियन बॅंकेचे शाखाधिकारी श्री. ढेरे व त्यांचे सहकारी यांनी भेट दिली. भेटीदरम्यान त्यांनी बॅंकेची योजने ची माहीती दिली.
त्यावेळी त्यांचा सत्कार करताना के.के.जाधव, एन.एम.पवळे, डॉ.रणरवरे साहेब, आरिफ शेख जिल्हा अध्यक्ष भुमिअभिलेख कास्टाईब कमंचारी अहमदनगर, वसंत थोरात, नंदाताई भिगांरदिवे, रगंनाथ गावडे व आदि कर्मचारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या