सारथी संस्थेने कोणता उपक्रम प्राधान्याने राबवावा याबाबत मागितल्या लेखी सूचना

पुणे : मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या समाजातील महिला, विद्यार्थी, तरुण, शेतकरी आदींच्या सक्षमीकरणासाठी सारथी संस्थेने सन २०३० पर्यंत कोणकोणते उपक्रम प्राधान्याने राबविले पाहिजेत, याबाबत ३१ मार्चपर्यंत sarthipune@gmail.com वर राज्यातून लेखी सूचना मागविण्यात येत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या