छावा क्रांतिवीर सेनेच्या वतिने शिवजयंती साजरी

श्रीरामपुर ( बाबासाहेब चेडे ) : तालुक्यातील शिरसगाव येथे तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहत साजरी करण्यात आली.

यावेळी पोलीस पाटील संदीप वेताळ, श्रीरामपूर ता. ख. विक्री संघ चेअरमन गणेश मुुुदगुले, गणेश बोरुडे, मा.सरपंच दिनकरराव यादव, किशोर पाटील बकाल, सुभाष यादव, सुनील म्हस्के, प्रशांत भोसले, बाबासाहेब कदम, अण्णासाहेब ताके, सुनील ताके, गणेश गवारे आदींसह छावा क्रांतिवीर सेनेचे जिल्हाध्यक्ष रोहित यादव उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन बंटी यादव, गणेश चिकणे, ऋतिक यादव, भैया यादव, सागर विधाते, साहिल यादव, मोनू पवार, सम्मु पाटील यांनी केले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या