काष्टाईब महासंघाचे पॅनल विजयी

अहमदनगर/ जावेद शेख : औरगाबाद शासकिय गेस्ट हाऊस येथे काष्ट्राईब महासंघाचे जिल्हाध्यक्ष विलास जगताप यांनी शासकिय रुग्णालयात सहकारी पतसंस्था निवडणूकीत काष्ट्राईब महासंघाचे पॅनल उभे करुन भरघोस मताने यश मिळवले आहे.

सध्या काष्ट्राईब महासंघाचे पतसंस्था ताब्यात असून चेअरमन हे महासंघाचे पदाधिकारी आहेत, या निमित्ताने सर्व संचालक यांचा सत्कार श्री.एन.एम.पवळे केंद्रीय अध्यक्ष याच्या हस्ते करण्यात आला असुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष आरिफ शेख भुमिअभिलेख कास्टाईब कर्मचारी महासंघ हे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या