यशवंतराव चव्हाण यांची प्रतिमेस पुष्पहार अर्पण करतांना प्राध्यापक वर्ग |
सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.प्रा. चंद्रसेन कोठावळे यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना डाॅ.प्रा.कोठावळे म्हटले की, महाराष्ट्राच्या जडणघडणातील प्रेरणादायी कार्य, देशाचे अर्थ, परराष्ट्र, संरक्षण, गृह अशी मंत्रिपदे सांभाळून उपपंतप्रधान म्हणून उतुंग कार्य करणाऱ्या यशवंतरावांची ओळख आहे. तीच ओळख नव्या पिढीला व्हावी असे त्यांनी म्हटले. त्याच बरोबर मराठी विभागाचे प्रमुख डाॅ.प्रा.संतोष चव्हाण यांनीही यशवंतराव चव्हाण यांच्या वैयक्तिक जिवनचरित्रावर प्रकाश टाकला.
यावेळी प्रा. आरूणा दसपुते, प्रा. सुरेश नलावडे, प्रा. शिवाजी यादव, प्रा. विठ्ठल देखने, प्रा.उत्तम जाधव, प्रा. तुकाराम गावंडे, प्रा.संदीप सातोनकर, डॉ. गांधी बाणायत, डॉ.प्रा.विलास महाजन, प्रा.सुभास पोटभरे, प्रा.हेमंत जैन, प्रा.सचिन कदम, प्रा.नितीन चित्ते, वरिष्ठ लिपिक अनिल नरवडे, सतीश वाघ, गजानन इंगळे, मुरलीधर झिने, बालाजी थोरे, उमाकांत भोसले, गजानन गवारे सह विद्यार्थी-विद्यार्थिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
0 टिप्पण्या