श्रीरामपूर ( बाबासाहेब चेडे ) : उंदिरगाव विविध कार्यकारी सोसायटी यांच्या वतीने अशोक कारखान्याचे संचालक विरेश पा.गलांडे यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी सरपंच सरोदे आबा हे होते. प्रस्ताविक राजेंद्र पा. नाईक यांनी केले. यावेळी सत्कारमूर्ती संचालक विरेश पा. गलांडे यांनी मनोगत व्यक्त केले. सोपानराव नाईक, दादासाहेब खर्डे, सरपंच सुभाष बोधक यांची भाषणं झाली.
यावेळी जि प सदस्य बाळासाहेब नाईक, विठ्ठलभाऊ बांद्रे, चेअरमन बाबासाहेब पा.नाईक, व्हा चेअरमन दिपक ताके, अशोकराव बांद्रे, बाळासाहेब आढाव, विजय पा .गिर्हे, कचरूभाऊ भालदंड, शिवाजी राऊत, माजी सरपंच बाळासाहेब रोकडे, सुभाषराव शिंदे, बाळासाहेब भांलदड, सुभाषशेठ चोरडीया, सोपानराव डोखे, दिलीप मोरे, संचालक मंडळ व मॅनेजर योगेश सरोदे, रमेश कावङवाले, सदाशिव आव्हाड इत्यादी सभासद उपस्थित होते. उपस्थितांचे आभार राजेंद्र पाटील नाईक यांनी केले
0 टिप्पण्या