श्रीरामपूर ( बाबासाहेब चेडे ) : उंदिरगाव येथे पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ आयुष्यमान भारत प्राथमिक आरोग्य केंद्र उंदिरगाव येथे सरपंच सुभाष बोधक यांच्या हस्ते संपन्न झाला.
या वेळी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश ताके, दिपक बोधक, अमोल नाईक, डॉ. सुनील राजगुरु, डॉ डोईफोडे, बोबडे, बारसे, अजित गायकवाड, अंगणवाडी सेविका भालदंड, थोरात, डोखे, आशा सेविका माया पंडीत, मनिषा फुलवर आदी उपस्थीत होते.
0 टिप्पण्या