सेवानिवृत्त शिक्षक कै. हापसे गुरुजी यांचे प्रथम पुण्यस्मरण

आदर्श आपल्या सदविचारांचे,
संस्काररूपाने आम्हास लाभले । 
आपल्या असे जाण्याने, 
आमचे जणू नवरत्न हरपले ।।

ब्राम्हणी : सेवानिवृत्त शिक्षक कै. भागवत तुळशिराम हापसे ( गुरुजी ) यांचे प्रथम पुण्यस्मरण सोमवार दि. ०७ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ०९.३० वा. करण्याचे योजिले आहे. चारी नं. ३, हापसे वस्ती, ब्राम्हणी येथे कार्यक्रम संपन्न होणार आहे. रामायणाचार्य ह.भ.प. मनोहर महाराज सिनारे ( निंभेरे ) यांचे किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन गं. भा. विमल भागवत हापसे, बाबासाहेब भागवत हापसे, गोविंद भाऊसाहेब हापसे, किसन राजाराम हापसे, सागर जालिंदर हापसे, अशोक सयाजी हापसे, शिवम बाबासाहेब हापसे, बाळासाहेब देवराम हापसे, बाळासाहेब गंगावर चतुरे, सौ. निर्मला बाळासाहेब चतुरे, कैलास रंगनाथ सरोदे, दत्तात्रय राजाराम हापसे, रमेश देवराम हापसे, संजय गजानन हापसे, रामकृष्ण गजानन हापसे, सौ. लता कैलास सरोदे, सोमनाथ अशोक तोडमल, सौ. सुवर्णा सोमनाथ तोडमल व समस्त हापसे पा. परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या