या शाखांच्या स्थापनेसाठी वाळूज महानगर युवा अध्यक्ष औदुंबर देवडकर यांनी पुढाकार घेतला. या शाखा उद्घाटन प्रसंगी ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय कोकाटे, जिल्हा संपर्कप्रमुख साईनाथ कासोळे, वाळूज महानगर अध्यक्ष दिनेश दुधाट, वाळूज महानगर युवा अध्यक्ष औदुंबर देवडकर, जिल्हा संघटक तथा कामगार नेते राजू शेरे, जिल्हा उपाध्यक्ष किशोर गोरे, पैठण तालुका अध्यक्ष लक्ष्मण शेलार, आदी उपस्थित होते.
यावेळी गंगापूर तालुका युवा अध्यक्षपदी श्रीराम जगताप, तालुका संपर्कप्रमुखपदी ज्ञानेश्वर होनमने, तालुका संघटक पदी राहुल कमानदार, रांजणगाव शे पु शहर उपाध्यक्षपदी बळीराम जगताप यांची निवड करण्यात आली. यावेळी अध्यक्ष संतोष तांबे पाटील व सरचिटणीस भाई नितीन देशमुख यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी रिद्धी नगर शाखेचे शाखा अध्यक्षपदी विष्णू जुये, शाखा उपाध्यक्ष भागवत भुतेकर, सचिव सागर चव्हाण, सहसचिव मनोज रावळकर, कार्याध्यक्ष देविदास आळणे तर नाथनगरी शाखेच्या शाखा अध्यक्षपदी अमोल गायकवाड, शाखा उपाध्यक्ष आकाश जुये, सचिव शुभम चौरे, सहसचिव शुभम फूके, कार्याध्यक्ष करण भवर, कोषाध्यक्ष यश ठाकूर, सहकोषाध्यक्ष आकाश माने अशी कार्यकारीणी जाहीर करण्यात आली. यावेळी प्रमुख पदाधिकारी अमोल सोळुंके, विलास काका होनमने ,राहुल काळे ,विक्रम आळंजकरसह आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या