अहमदनगर/ जावेद शेख- कलावंत विचार मंच व कमल फिल्म प्राॅडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने 'मातोश्री उद्योग' सौजन्याने चिञपट सुष्टीचे जनक दादासाहेब फाळके, लोककवी वामन दादा कर्डक, लोकशाहीर आण्णा भाऊ साठे, शाहिर अमर शेख, कवि वसंत बापट, कवियञी बहिणाबाई चौधरी यांच्या जयंती व स्मृती दिनानिमित्त नाशिक येथे दर वर्षी देण्यात येणारा 'पुरस्कार' या वर्षींचे पुरस्कारर्थींची पहिली यादी जाहीर करण्यात आली.
यामध्ये बहुचर्चीत असलेला 'जय भिम' चिञपटला देखील पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसेच कवीयञी बहिणाबाई चौधरी पुरस्कार गायन विभाग डाॅ.विद्याश्री मांडवकर मुंबई, कवीयञी बहिणाबाई चौधरी पुरस्कार लेखन विभाग प्रा.दिपाली सोसे अकोला, शैक्षणिक विभागात डाॅ देविदास तारु नांदेड राज्यस्तरी कलावंत पुरस्कार, चिञपट निर्माते तजेला बगाडे राज्यस्तरी कलावंत पुरस्कार मुंबई, लावण्या पुरस्कार, किरण कोरे, पुरुष लावणी कलावंत अंबादास धुळे नागपुर, बाल कलावंत पुरस्कार आर्यन पाटिल रत्नागिरी, बाल कलावंत पुरस्कार प्रथमेश मस्के जालना, चिञपट निर्माते, बाळासाहेब गोरे ठाणे राज्यस्तरी कलावंत पुरस्कार, दिग्दर्शक राज भालेराव शिर्डी राज्यस्तरी कलावंत पुरस्कार, एडिटर सचिन जगताप सोलापुर, राज्यस्तरी कलावंत पुरस्कार,
कवी रामचंद्र गुरव पुणे, राज्यस्तरी कलावंत पुरस्कार, लेखक सागर साठे संगमनेर राज्यस्तरी कलावंत पुरस्कार, रामदास आठवले प्रतिष्ठानचे संचालक कवीयञी छाया कांबळे नांदेड राज्यस्तरी कलावंत पुरस्कार, नाटय कलावंत सतीश पाटील खरात राज्यस्तरी कलावंत पुरस्कार, नृत्य प्रशिक्षक ऐश्वर्या कदम सातारा जिल्हास्तरी कलावंत पुरस्कार, जादुगर संदिप दाते सांगली जिल्हास्तरी कलावंत पुरस्कार, सुपरस्टर आशु सुरपुर पुणे राज्यस्तरी कलावंत पुरस्कार, आभिनेञी कल्पना वाढे राज्यस्तरी कलावंत पुरस्कार, आभिनेञी निविदीता सावेकर कोल्हापुर राज्यस्तरी कलावंत पुरस्कार आदी पहिल्या टप्यातील पुरस्कारांची यादी जाहीर झाली. उरर्वत पुरस्कार टप्या-टप्याने जाहीर करण्यात येईल अशी माहीती एका प्रसिध्द प्ररञकाव्दारे कलावंत विचार मंच अध्यक्ष सुनिल मोंढे यांनी कळवली.
0 टिप्पण्या