श्रीरामपूर : यशवंत नरहर बाळ वय ९० याचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे मागे दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. बेलापूर कंपनी हायस्कूलमध्ये ५ वर्ष मुख्याध्यापक व बरेच वर्ष गणित विषयचे ३५ वर्षे अध्यापक होते. विद्यार्थीप्रिय असा त्यांचा लौकिक होता.
0 टिप्पण्या