थकलो असेल कधी
पण झुकलो नाही...!
मुकलो असेल कधी
पण वाकलो नाही...!!
चुकलो असेल कधी
पण हुकलो नाही...!
शिकलो असेल कधी
पण विकलो नाही...!!
हसलो असेल कधी
पण फसलो नाही...!
रुसलो असेल कधी
पण बसलो नाही...!!
ठसलो असेल कधी
पण उसलो नाही...!
वसलो असेल कधी
पण दिसलो नाही...!!
बाळासाहेब भोर
क्रांतीसेना, संगमनेर
0 टिप्पण्या