अहमदनगर/ जावेद शेख : आ. अशोकबापू रावसाहेब पवार यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर प्रचंड मताधिक्क्याने संचालक पदी निवड झाली आहे.
स्व.रावसाहेबदादा पवार हे ६० वर्षा पूर्वी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये संचालक होते.
PDDC bank directror board 1949-50
आदरणीय रावसाहेब दादा पवार दुसरी ओळ डावीकडून पाचवे Great memories
त्यानंतर आज साठ ६० वर्षाने कार्यसम्राट आमदार अशोकबापू रावसाहेब पवार यांची P.D.D.C पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर बहुमताने निवड झाली.
या यशामुळे कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांमध्ये आनंदाचे उत्साहाचे वातावरण आहे.
0 टिप्पण्या