शिरसगाव महाविद्यालयात कोरोना लसीकरण संपन्न


श्रीरामपूर / बाबासाहेब चेडे
: तालुक्यातील शिरसगाव येथील खा. गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुल व महाविद्यालय येथे वय 15 ते 18 वयोगटातील 197 विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सीनचे लसीकरण शासकीय यंत्रणेकडून करण्यात आल्याचे प्राचार्य जयकर मगर यांनी सांगितले.

या कामी श्रीमती भांड व देवकर यांनी ग्रामीण आरोग्य उपकेंद्र शिरसगाव वतीने व्यवस्थित आयोजन करण्यात आले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या