डॉ.तनपुरे कारखान्याचे माजी संचालक उत्तमराव कोळसे यांचे निधन

देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील गुहा येथील रहिवासी तथा डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तथा प्रेरणा पतसंस्थेचे संस्थापक संचालक उत्तमराव धोंडीबा कोळसे (वय-७०) यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले 

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, भावजय, तीन बहिणी, दोन मुले, पुतणे, पुतण्या , सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

बबन व साहेबराव कोळसे यांचे बंधू तर दिलीप व शरद कोळसे यांचे वडील होत. उत्तमराव कोळसे यांच्या निधनाने राहुरी तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या