शेती आणि माती...!
हिच आपुली खरी नाती...!
कापसाच्या तयार करून आता वाती...!
उजळू दे बळीराजासाठी प्रकाश ज्योती...!
बळीराजाची खूपच आहे ख्याती...!
काळ्या आईच्या कुशीत आहेत अनेक प्रजाती...!
शेतात पिकवून आता माणिक मोती...!
अन्नधांन्याने भरली आहेत सर्व पोती...!
व्यवस्थेची हरली आहे आता मती...!
बळीराजाच्या विकासाला येऊ दे गती...!
सदैव बहरू दे आता बळीराजाची शेती...!
विटेवरी उभा आहे माझ्या रखुमाईचा पती...!
बाळासाहेब भोर
युवक अध्यक्ष,अ.भा.क्रांतीसेना,संगमनेर
मो. 9552673745
0 टिप्पण्या