कर्जत : अखिल भारतीय क्रांतीसेना अहमदनगर युवा जिल्हा अध्यक्ष शब्बीर शेख यांना ध्येय उद्योग समुहाचा सन २०२० चा राज्यस्तरीय ध्येय पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.
अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत ध्येय उद्योग समुहाकडुन शब्बीर शेख यांना राज्यस्तरीय ध्येय पुरस्कार मिळाला आहे. शब्बीर शेख यांचे अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या मार्गदर्शिका डॉ शालिनीताई पाटील, अध्यक्ष संतोष तांबे, सरचिटणीस नितीन देशमुख, संपर्क प्रमुख मधुकर म्हसे, भागचंद औताडे, सुभाष चाटे, शहाजी कोळपे, गोरक्षनाथ माळवदे, संदीप ओहोळ, जालिंदर शेडगे, बाबासाहेब चेडे, अरूण थोरात, सुभाष दरेकर, अविनाश कुरुमकर, नवनाथ ढगे, अजित गुंजाळ, संदीप त्र्यंबके,अजय जनवेजा,युवराज सातपुते,साजन शेख,गोकुळ नेटके, शेखर पवार, संदीप उंडे, संदीप डेबरे, सचिन गागरे, शाम कदम, सोमनाथ वने, हर्षद धोंडे आदींनी अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या