कळमनुरी/ हिंगोली : अखिल भारतीय किसान क्रांती सेना जिल्हाध्यक्ष राजु पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हा रुग्णालय कळमनुरी येथील निवासी डॉक्टर पद काय करुन निवासी डॉक्टर देण्यात यावा. यासाठी मा. मंत्री राजेश टोपे साहेब आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांना आरोग्य तालुका अधिकारी यांच्या मार्फत पेशंटची गैरसोय, डिलेव्हरी गैरसोय रात्रीला डॉक्टर निवासी नसल्यामुळे पेशेट हेळसांड होत आहे व उपजिल्हा रुग्णालय ईमारत बाधुन शोभेची वास्तु होन्याच्या मार्गावर आहे. विविध आजारी पेशंटचा जिवन मरणाचा प्रश्न आहे.
निवेदन देताना राजु पाटील गौळकर अखिल भारतीय किसान क्रांती सेना जिल्हाध्यक्ष हिंगोली, हिरादास तोरकड, प. स. सदस्य बाभळी सर्कल, रमेशराव करनोर संरपच चिचोर्डी, रमेश राऊत उपसरपंच चिचोर्डी, साहेबराव धनगर सरपचं डिंगी, रवि कांबळे उपसरपंच डिंगी, प्रताबराव मस्के, देवराव ढेगळे खरवड, दत्तराव ढेगळे खरवड, बापुराव खुडे मा. उपसरंपच चिचोडी, पाडुरंग खुडे, शरदराव मस्के, भगवान शिन्दे पाळोदीकर आदी अखिल भारतीय क्रांती सेना हिंगोली कार्यकर्तेनी दिले.
0 टिप्पण्या