परभणीत अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या पदाधिकार्यांनी शिवजयंती निमित्त केले लाडु वाटप

परभणी : अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त भव्य लाडु वाटप कार्यक्रम संपन्न झाला.
      यावेळी आमदार डाॅ राहुल पाटील साहेब, उपजिल्हाधिकारी पिनाटे साहेब, भाजप महानगरअध्यक्ष आनंदभाऊ भरोसे, नगरसेवक डाॅ विवेकभाऊ नांवदर साहेब, तहसीलदार विद्याचरन कडावकर साहेब, उद्योजक कपिल भैया कोठारी, सुभाष दादा जावळे, गजानन जोगदंड, रामेश्वरकाका शिंदे, विठ्ठल तळेकर, अरूण पवार, शिवाजी मोहीते, तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर व क्रांतीसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या