पैठण : अखिल भारतीय क्रांती सेनेच्या पैठण येथील तालुका व शहर नियुक्तीचा कार्यक्रम आयकॉन पॅराडाईस इंग्लिश स्कूल याठिकाणी पार पडला.यावेळी पिंपळवाडी संपर्कप्रमुख अभिजीत अवसरमोल, पैठण शहराध्यक्षपदी संदीप तांबे पाटील शहर सरचिटणीसपदी रेहमान दट्टे, शहर प्रसिद्धीप्रमुख पदी निलेश देशमुख पाटील आदींच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
0 टिप्पण्या