राहुरी : तांभेरे येथे चालू असलेल्या निळवंडे पाटपाणी कृती समिती, अहमदनगर नाशिक लाभधारक शेतकर्यांचे आमरण उपोषणाला अखिल भारतीय क्रांतीसेनेचा जाहीर पाठिंबा देण्यात आला.उपोषणास बसलेल्या दादासाहेब पवार व शेतकऱ्यांना पाठिंबा चे पत्र देताना क्रांतीसेनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गोरक्षनाथ माळवदे, राहुरी तालुका उपाध्यक्ष सचिन गागरे,तांभेरे शाखाप्रमुख ताराचंद मुसमाडे,सचिव निलेश मुसमाडे, उपाध्यक्ष प्रशांत गागरे,मेजर ताराचंद गागरे, सुनिल गागरे, नितीन गागरे, किशोर गागरे,घोरपडे,वर्पे,भागवत व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या