क्रांतीसेनेच्या परभणी युवक तालुका अध्यक्ष पदी दिपक बिडवे पाटील व उपशहर प्रमुख पदी राहुल काटकर यांची नियुक्ती करण्यात आली.नियुक्तीचे पत्र क्रांतीसेनेचे मराठवाडा अध्यक्ष रघुनाथ भोसले पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी महानगर अध्यक्ष गोविंद ईक्कर पाटील, ज्ञानेश्वर शिंदे, स्वप्नील,अविनाश वेदपाठक,निखिल आवतारे,रोहीत देशमुख गरूड,आकाश शिंदे,दिपक गाजरे,अभिषेक ताडलिमलेकर ,महीला आघाडीच्या अन्नपुर्णा काटकर,सारिका टाक,दिपा बोरूड,ललिता शेळके,प्रभावती रनेर,सारिक खोतकर आदि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
या निवडीबद्दल उपशहर प्रमुख राहुल काटकर यांचा शहरामध्ये विविध ठिकाणी सत्कार करण्यात आला. पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटना जिल्हा उपाध्यक्ष गणपत चांदणे व त्यांचे सहकारी अ. सईद, सुनिल जाधव, साहेब भंडे, गणपत सुर्यवंशी, सुधिर माहुरकर ,धुतमल प्रभाकर, भिसे भगवान आदींनी सत्कार केला.



0 टिप्पण्या