क्रांतीसेना परभणी महानगराध्यक्ष पदी गोविंद ईक्कर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी गणेशराव डुकरे,परभणी शहर अध्यक्ष पदी शिवाजीराव तोलमरे यांची नियुक्ती करण्यात आली. या निवडीचे पत्र क्रांतीसेनेचे मराठवाडा अध्यक्ष रघुनाथ भोसले पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष डिगाबर भोसले,सचिव मंगेश कैलेवाड,मनमथ फूलझळके,जर्नादन देशपांडे आदी मान्यवर उपस्थीत होते.

0 टिप्पण्या