बीड जिल्ह्यातील लोणी येथील संदीप पवार यांची क्रांतीसेना सोशल मिडियाच्या बीड जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. या निवडी चे पत्र उत्तर महाराष्ट्र सोशल मीडिया प्रमुख अक्षय मांडगे यांनी नुकतेच दिले. या निवडीचे क्रांती सेना संस्थापीका डॉ शालिनीताई पाटील , प्रदेश अध्यक्ष संतोष तांबे सर, प्रदेश सरचिटणीस नितिन भैया देशमुख, प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे, शेतकरी आघाडीचे प्रमुख प्रतापसिंह पाटील, कार्याध्यक्ष सुभाष चाटे, प्रदेश संघटक शहाजी कोळपे, मराठवाडा अध्यक्ष रघुनाथ भोसले, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कृष्णा सावंत, किरण मेहेत्रे आदींनी अभिनंदन केले व भावी वाटचालीस क्रांती मय शुभेच्छा दिल्या.
0 टिप्पण्या