क्रांतीसेना उत्तर महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख पदी मांडगे

कर्जत : अक्षय  मांडगे यांची क्रांती सेना उत्तर महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख पदी निवड करण्यात आली.या निवडीचे पत्र प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे यांच्या हस्ते देण्यात आले.मांडगे यांनी क्रांती सेनेच्या विविध आंदोलनात सहभागी होत ते यशस्वी केले.या सर्वाची दखल घेत त्यांना माहिती तंत्रज्ञान विभागाची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती मधुकर म्हसे यांनी दिली.
    मांडगे यांचे अभिनंदन क्रांती सेनेच्या संस्थापिका शालिनी ताई पाटील, प्रदेश अध्यक्ष संतोष तांबे सर, प्रदेश सरचिटणीस नितिनभैया देशमुख, शिक्षक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भागचंद औताडे सर,शेतकरी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सुभाष चाटे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष संदीप ओहोळ, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष जालिंदर शेडगे, उपाध्यक्ष अविनाश कुरूमकर, जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दरेकर, जिल्हा युवक अध्यक्ष शब्बीर शेख , उपाध्यक्ष शेखर पवार, कर्जत तालुका अध्यक्ष सुनील धांडे युवक अध्यक्ष साजन भैया शेख, श्रीगोदा तालुका अध्यक्ष संदीप डेबरे ,संपर्क प्रमुख समीर शिंदे, कर्जत शेतकरी आघाडीचे तालुका अध्यक्ष संदीप मांडगे, संपर्क प्रमुख दादासाहेब दंडे , कर्जत तालुका उपाध्यक्ष गोकुळ नेटके, संपर्क प्रमुख पप्पु देशमुख यांनी अक्षय मांडगे यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस क्रांतीमय शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या