क्रांतीसेनेच्या वतीने महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

राहुरी /प्रतिनिधी : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त क्रांतीसेनेच्या वतीने आज केंदळ या ठिकाणी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
       यावेळी अभिवादन करताना क्रांतीसेनेचे युवक जिल्हा सरचिटणीस गितेश देवरे, महिंद्र भोसले,अविनाश हरिश्चंद्रे,  संदीप भोसले,  सचिन बोरकर, निलेश भुसे, विद्यार्थी संघटनेचे राहुरी तालुका अध्यक्ष कृष्णा तारडे, अमोल ढमढेरे, अभिषेक भुसे, निशांत भुसे, सचिन भुसे, वैभव भुसे ,श्रीराम बोरकर, गुरु भुसे, विशाल हरिश्चंद्रे, प्रशांत देवरे व गावकरी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या