अहमदनगर

शितल गोरे, रमा भालेराव यांची अन्याय अत्याचार निर्मुलन समितीवर नियुक्ती

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली अन्याय अत्याचार निर्मुलन समिती स्थापन करण्यात आली. या समितीवर शितल गोरे, रमा भालेराव आदींची नियुक्ती करण्यात आली आहे.
या कार्यकारिणीत युवक उपजिल्हाअध्यक्ष पदी प्रवीण कदम, महाराष्ट्र सचिवपदी दिलीप खरात, महाराष्ट्र अध्यक्षपदी रमाताई भालेराव, अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी रमाताई धीवर, नगर जिल्हाध्यक्षपदी डॉ नंदकुमार घोडके, तालुकाध्यक्ष कुमार जाधव, तालुका संघटक राजेंद्र जाधव, उपसंघटक सागर दुशिंग, कार्याध्यक्ष संदीप जाधव, कायदेशीर सल्लगार बाबासाहेब पाठक, नगर जिल्हा संघटक परवीन शहा, उपसंघटक स्वाती भालेराव, उपतालुका अध्यक्ष किरण कपुते, संगमनेर तालुकाध्यक्ष रोहिणीताई गुंजाळ, दिंडोरी अध्यक्षा ज्योती जाधव, आशीर्वादनगर अध्यक्ष शितल गोरे, संघटक अध्यक्षा संगीता डफळ, हरेगाव अध्यक्षा छायाताई पठारे, दत्तनगर महिला अध्यक्षा संगीताताई डफळ आदी अनेकांची अन्याय अत्याचार निर्मुलन समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्वांचे विविध संघटना, ग्रामस्थ यांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Back to top button