अहमदनगर
संगीता फासाटे यांचा साहित्यिक गौरव
श्रीरामपूर प्रतिनिधी : येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष सौ. संगीता अशोकराव कटारे, फासाटे यांना नगर येथील कवयित्री संजीवनी खोजे स्मृती कार्यक्रमात साहित्यिक योगदानाबद्दल गौरविण्यात आले, त्याप्रसंगी रसिक ग्रुपचे प्रमुख आणि संयोजक जयंतराव येलूलकर, प्रमुख पाहुणे डॉ. बाबुराव उपाध्ये,चंद्रकांत पालवे, सत्कार करताना प्रा. मेघा काळे, उद्दोजक सुरेश चव्हाण, ज्ञानदेव पांडुळे,शब्दगन्ध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे संयोजक राजेंद्र उदागे उपस्थित होते.