अहमदनगर/ जावेद शेख : शहरातील ऐतिहासिक दर्गा हजरत शाहशरीफ बाबा मुकुंदनगर अहमदनगर या दर्ग्याला येथील हेरिटेज ग्रुप यांनी भेट दिली असता विश्वस्त निजामभाई जहागीरदार यांनी दर्ग्याची ऐतिहासिक माहिती दिली. याावेळी निजामभाई ह्यांनी सर्वांचे सत्कार केलेे.
त्यावेळी महानगरपालिकेचे उपमहापौर गणेश भोसले व हेरिटेज चे प्रवर्तक भूषण देशमुख, श्याम असावा ह्यांचा विश्वस्तांकडून सत्कार करण्यात आला.
0 टिप्पण्या