श्रीमती चंद्रभागाबाई बडाख यांचे वृद्धापकाळाने निधन

श्रीरामपूर : तालुक्यातील मालुंजे बु.येथील आदर्श माता श्रीमती चंद्रभागाबाई दौलतराव बडाख वय 85 यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांचे पश्चात पुरुषोत्तम, दिगंबर व शंकरराव ही तिन मुले यमुनाबाई खंडागळे (टाकळीभान ), जमुनाबाई उंडे (मातापूर), सौ.सुधाताई पोखरकर (संगमनेर), सौ.मिराताई मुसमाडे (देवळाली प्रवरा) व सौ.ताराबाई थोरात (जोर्वे) या पाच मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे.

राज्य सहकारी बँकेचे अधिकारी शंकरराव बडाख यांच्या मातोश्री व पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष सुभाषराव पोखरकर यांच्या सासुबाई होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या