राहुरी/ गोरक्षनाथ माळवदे : कोंढवड गावचे माजी उपसरपंच युवानेते इंद्रभान म्हसे यांनी अखिल भारतीय क्रांतीसेना पक्षाचे संपर्क प्रमुख मधुकर म्हसे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सत्कार केला आहे.
याप्रसंगी अखिल भारतीय क्रांतीसेना पक्षाचे उपाध्यक्ष गोरक्षनाथ माळवदे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष संदीप ओहोळ, कोंढवड शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील हिवाळे, डिग्रस ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर भिंगारदे, ग्रामपंचायत सदस्य गोरक्षनाथ देशमुख, सुनील काचोळे, पुंड सर, महेश म्हसे आदी उपस्थित होते.
1 टिप्पण्या
Happy birthday madhukar mhase
उत्तर द्याहटवा