अहमदनगर

संगमनेर तालुका संजय गांधी निराधार योजना सदस्यपदी भालेराव

संगमनेर शहर : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अक्षय भालेराव यांची संगमनेर तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्य पदी निवड करण्यात आली असून सदर निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अक्षय भालेराव हे सामान्य कुटूंबातील असून त्यांनी नेहमीच निराधार लोकांना मदत करत आल्याने ही संधी चालून आली आहे. या निवडीचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, शहराध्यक्ष राहुल वरपे, अशोक काळे, अमोल राऊत, तुषार वाळे, शशीकांत पवार, गणेश गुंजाळ तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संगमनेर च्या वतीने स्वागत करण्यात येत आहे.

Related Articles

Back to top button