महाराष्ट्र

घोषणा नको ,कृती करा : मराठा क्रांती मोर्चाची आग्रही मागणी

नाशिक प्रतिनिधी : आश्वासन नको पूर्तता करा,अशी‌ मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. यासाठी ९ ऑगस्ट क्रांती दिनी छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत पुणे येथे व्यापक बैठक होणार आहे.

     या बैठकीला महाराष्ट्रातील सर्व मराठा संघटना, समाजासाठी काम करणारे समाज बांधव निर्णायक बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत.छत्रपती संभाजीराजे या दिवशी मराठा समन्वयकांसाठी पुर्ण वेळ देणार आहे.तरी सर्व मराठा बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन समन्वयकांनी केले आहे.

Related Articles

Back to top button