शिक्षणवारी ज्ञान पंढरी

विलास गभालेंचे चुरगळलेली अक्षरं आणि हुंकार प्रकाशनाच्या वाटेवर

राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी : रयत शिक्षण संस्थेचे, नानासाहेब सहादू कडू पाटील विद्यालय सात्रळ ता. राहुरी येथील उपशिक्षक विलास गभाले यांचे स्वलिखित चुरगळलेली अक्षरं कवितासंग्रह (शब्दगंध प्रकाशन अहमदनगर) आणि हुंकार कथासंग्रह (गवळी प्रकाशन सांगली) हे साहित्य आता प्रकाशनाच्या वाटेवर आहे. या अगोदर त्यांचा शेवटचा श्वास हा कथासंग्रह प्रकाशित झालेला आहे.

Related Articles

Back to top button