अहमदनगर
मा.आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते सोसायटीच्या इमारतीचे भूमिपूजन
राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी : अहमदनगर जिल्ह्यातील मठ पिंपरी तालुका नगर येथे जिल्हा बँकेच्या माध्यमातून सोसायटीच्या इमारतीचे भूमिपूजनाचा कार्यक्रम मा. आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते पार पडला.
या प्रसंगी बाजार समितीचे सभापती अभिलाष पाटील, उपसभापती संतोष म्हस्के, पंचायत समितीचे माजी सभापती राम साबळे, जिल्हा भाजपा सरचिटणीस दिलीप भालसिंग, खरेदी-विक्री संघाचे संचालक श्रीकांत जगदाळे, डॉक्टर अनिल ठोंबरे, दादा दरेकर, बाळासाहेब मेटे, सुधिर भापकर, बाळासाहेब धोंडे, शुभम भांबरे, झुंबर पवार, बबन पाटील हराळ, बाळासाहेब सकट, राम कासार, जनार्दन चौधरी, कासार साहेब, सरपंच हौसराव नऊसुपे, चेअरमन अशोक कामठे, सुभाषराव बोरकर, संदीप उकांडे, राम बोरकर, अशोक खोसे, माजी सरपंच अंकुश नऊसुपे, गोरख शेंडगे, सुनील कळमकर, योगेश डोबोले व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.