शासकीय योजना

बाळ संगोपन योजनेविषयी माहिती

बाळ संगोपन योजनेचे लाभार्थी
0 ते 18 वर्षा पर्यंत ची बालके ज्याचे 
1. आई/वडील यांचा मृत्यू दाखला 
2. तुरुंगात असलेले पालक/ HIV एड्स/केन्सर/ यासारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त पालक
3. अनाथ, ज्या मुलाच्या आई वडिलांच्या पत्ता लागत नाही अशी मुले
4. तुरुंगात असलेले पालक /कौटुंबिक हिंसाचार अटक आई
5. एक पालक असलेली  मुले
6. घटस्पोट  पीडित
7. कुटुंबात न्यायालय व पोलीस तक्रार प्रकानी बालके
8. शाळेत न जाणारी बालके
आवश्यक कागदपत्र
1. बँक/ पोस्ट खाते पासबुक झेरॉक्स
2. आधार कार्ड
3. रेशनिग कार्ड
4. आई/वडील यांचा मृत्यू दाखला 
5. तुरुंगात असलेले पालक/ HIV एड्स/केन्सर/ यासारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त पालक
6. तसा ग्रामपंचायत  कडून  दाखला 
7. घरचा आणि कुटुंबाचा फोटो.
8. निवासस्थानाचा पुरावा  घरपट्टी, विज बिल, पाणी बिल, ग्रामपंचायत/सरपंच याचा दाखला
GR

Krantinama Team

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक,क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button