निधन वार्ता

सोपान लक्ष्मण शिंदे

राहुरी : सोपान लक्ष्मण शिंदे यांचे मंगळवार दि. २४/०८/२०२१ रोजी पहाटे ४ वाजता दुःखद निधन झाले. त्यांचा दशक्रिया विधी ०२/०९/२०२१ रोजी सकाळी ८.०० वा. दत्तपानथा, सात्रळ येथे होणार आहे. त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू होता. त्याना सामाजिक कामाची खुप आवड होती. त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मुली, २ मुले व नातू , पनंतु असा मोठा परिवार आहे.

Related Articles

Back to top button