अहमदनगर

मूळानगर येथे आदिवासी दिन उत्साहात साजरा

राहुरी विद्यापीठ प्रतिनिधीजागतिक आदिवासी दिनानिमित्त मुळानगर येथे आदिवासी बांधवांनी वीर एकलव्य प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरवात केली. कार्यक्रमात प्रवीण लोखंडे यांनी आदिवासी बांधवांना शुभेच्छा देऊन सामजिक संदेश दिला. तसेच उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सलीमभाई शेख, ग्रामपंचायत सरपंच भाऊसाहेब कोळेकर, सामजिक कार्यकर्ते प्रवीण लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य मुन्ना परदेशी, सदस्यां प्रियांका त्रिभुवन, आदिवासी नेते कैलास बर्डे, दिलप बर्डे, शालेय व्यस्थापन समिती अध्यक्ष सुनील माळी, उपाध्यक्ष विजय माळी, माजी जिल्हा परिषद सदस्य भारत जाधव, मगर मामा, आदिवासी कार्यकर्ते हर्जित माळी, अमोल गायकवाड,संतोष गायकवाड, गणेश पवार, रवी पवार, शक्तीलाल गंगे, रंगलाल परदेशी, रवी परदेशी, सुमित पलघडमल, साहिल शेख, सचिन बर्डे, फिरोज शेख, सुनील पवार, अनिल पवार, भाऊ पवार, अशोक गायकवाड, पवार दाजी, नागेश पवार, हर्षद बिराडे, नारायण निकम, जालिंदर गायकवाड, बाळाभाऊ जाधव, अमोल शेलार, अक्षय मोरे, दीपक माळी, विशाल निकम, अन्सार पठाण, मझहर माडकेश्वर, सागर वायसे, शुभम त्रिभुवन, सुरेश बर्डे आदी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Related Articles

Back to top button