निधन वार्ता

कै पंढरीनाथ यशवंत कानवडे यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन

संगमनेर शहर : सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे निकटवर्तीय व त्यांच्या समवेत सहकारात काम केलेले, संगमनेर तालुका काँग्रेस वर्कींग कमिटीचे कायम स्वरूप निमंत्रित सदस्य, तसेच शंप्रो संस्थेचे १० वर्षे व्हाईस चेअरमन, निमगाव बु चे पहिले सरपंच अन् जेष्ठ मार्गदर्शक हरपल्याने एक पोकळी निर्माण झाली असे मत अंत्यविधी वेळी जिल्हा परिषद सदस्य आर. एम. कातोरे व जेष्ठ मार्गदर्शक पांडुरंग घुले यांनी व्यक्त केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा अंत्यविधी श्रद्धांजली वाहून पार पडला.


दशक्रिया विधी : शुक्रवार दि.- १७/०९/२०२१ रोजी सकाळी ८:०० वा. निमगाव बु.|| ता.-संगमनेर या ठिकाणी पार पडेल. ( कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दशक्रिया विधी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत होईल )

Related Articles

Back to top button