अहमदनगर

कलाशिक्षक शिंदे यांनी रेखाटले हिंदू मुस्लिम ऐक्याचे ईद मुबारक चित्र

राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी/जावेद शेखश्री जगदंबा देवी सार्व. ट्रस्ट मोहटे संचलित रेणुका विद्यालय मोहटे पाथर्डी अहमदनगर जिल्ह्यातील कलाशिक्षक सतिष भास्कर शिंदे यांनी ईद मुबारक निमित्ताने हिंदू-मुस्लिम मैत्री, ऐक्याचे चित्र रेखाटले असुन त्यांच्या या रेखाटलेल्या चित्राचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. सोशल मीडिया वर मोठ्या प्रमाणात हे चित्र शेअर केले जात आहे. या रेखाटलेल्या चित्राबद्दल हिंदु-मुस्लिम बांधवांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Back to top button