अहमदनगर

इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनच्या अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी वजीर शेख

राहुरी | जावेद शेख : इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सेराज अहमद कुरेशी यांच्या निर्देशानुसार व मराठवाडा प्रदेश महासचिव व्यंकटेश सूर्यवंशी यांच्या सहमतीने मराठवाडा प्रदेश अध्यक्ष असलम कुरेशी यांनी पाथर्डी येथील दैनिक महाभारतचे पत्रकार वजीर शेख यांची अहमदनगर जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.
निवड झाल्यानंतर वजीर शेख यांनी सांगितले की, इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनमध्ये शहर व ग्रामीण भागातील पत्रकारांना जोडून पत्रकारांचे रक्षण व पत्रकार हिताचे कार्य करील.  पत्रकारांवर होणारे अन्याय इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन सहन करणार नाही.
शेख यांच्या नियुक्तीबद्दल मोहम्मद परवेज, गिरिराज सिंह, सलमान अहमद, सनोबर अली कुरेशी एडवोकेट, रंजीत सम्राट, मो.एजाजुल हक, मो. सुल्तान अख्तर, नसीम रब्बानी, पञकार जावेद शेख, के.एम. राज, विजय मद्देशिया, अवनीश त्रिपाठी, अश्फाक आरिफ खान, आदिल अकबर, असलम कुरेशी, व्यंकटेश सूर्यवंशी, जावेद पठाण, शेख नबी सिपोराकर, देवेंद्र योगेन्द्र भोंडे, फारूख शेख, प्रा. लुकमान कुरेशी, शकील अहमद, तौफिक कुरेशी, सैय्यद मिन्हाजउद्दीन, अयाज अहमद खान, जैनोद्दीन पटेल, मोहम्मद उमर बबलू, फय्याज कुरेशी, अनिल खडसे, कृष्णा रौराले, लक्ष्मण राजुरकर, शबाब बागवान, हाफिज खान, जयप्रकाश बागडे, मुंजाभाऊ लाकडे, योगेश सौभागे, रावसाहेब गिते आदी पत्रकारांनी त्यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Back to top button