शिक्षणवारी ज्ञान पंढरी

आरडगांव शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सौ शीला तारडे

शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सौ. शीला तारडे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करताना ग्रामस्थ…

आरडगांव प्रतिनिधी राजेंद्र आढाव राहुरी तालुक्यातील आरडगाव गावठाण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सौ. शीला तारडे यांची निवड करण्यात आली आहे.


यावेळी लोकनियुक्त सरपंच कर्णा जाधव, उपसरपंच आनंद वने, शिवाजी झुगे, मच्छिंद्र बर्डे, राजेंद्र काळे, बाबासाहेब जाधव, गोविंद शेलार, अशोक वाघ, सौ.रुपाली गिरी, अर्चना सूर्यवंशी, सुनंदा काळे, अनिता धसाळ, रोहिणी बेंद्रे यांच्यासह जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.

Related Articles

Back to top button